“७५ वे स्वातंत्र्य दिन” आ. चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा.



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक १५ ऑगस्ट २०२१ – ७५ वे स्वातंत्र्य दिन आमदार मा.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज रोजी संपन्न झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हिरालाल चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन भारतीय तीरंग्याल्या मानवंदना देऊन ७५ वे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, सेवानिवृत्त सचिव मंत्रालय दुलाराम चंद्रिकापुरे, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोने, दिलीप गभने, तेजराम मडावी, ओमप्रकाश टेंभुर्णी, महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे, आनंद अग्रवाल, तालुका कृषी सल्लागार समिती अध्यक्ष एफ आर टी शहा , देवाजी बनकर, प्रियंक उजवने, गजानन परशुरामकर, रुकिराम वाढई, डी बी चव्हाण, अमिन शेख ,मतीन शेख, आशिष येरणे, सुबुर शेख, अफरोज शेख, फारुख शेख, शाहिद पटेल, राजेश मुनेश्वर, बिर्ला गणवीर, मिलन राऊत, संजय शहारे, वंदना डोंगरवार, वंदना डोये, शशिकला टेंभुर्णी, अस्मा शहा, दीक्षा भगत, समीक्षा उदापूरे, बडवाईक ताई, गुप्ता ताई, जया मसराम,आहीस्ता शेख ,देवेंद्र उदापूरे,प्रमोद लांजेवार ,महेंद्र चंद्रिकापुरे, उज्वल चौधरी, पिंटू भिमटे , व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एफ आर टी शहा यांनी केले.


 

Leave a Comment