या प्रसिद्ध पत्रकाराचे आज झाले दुःखद निधन.



नवी दिल्ली, वृत्तसेवा, दिनांक – 30 एप्रिल 2021 – आज तक या वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाचं काम करणाऱ्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे.

सुधीर चौधरी यांनी यासंबंधी ट्विट करत रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी समोर आणली आहे. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. परंतु, अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दिल्ली येथील आपल्या राहत्या घरी आज दुर्दैवी मृत्यू झाला.


 

Leave a Comment