सातारा पोलीस दलात 72 नवीन वाहने दाखलं, एकदा ट्रेलर तर बघा, सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे…



सातारा पोलीस दलात 72 नवीन वाहने दाखलं, यामध्ये 13 स्काॅर्पिओ. 5 बोलेरो. 6 व्हॅन्स. आणि 48 मोटरसायकली अशा वाहनांचा समावेश आहे. हा व्हिडीओ सध्या शोसल मीडियावर व्हायरल झाला आहे.


 

Leave a Comment