
पूरग्रस्त भागाची पाहणी करते वेळी नेत्यांची अनोखी स्टंट बाजी, खा. चढले कारच्या बोनेटवर तर आ. ट्रॅक्टर च्या बकेट वर
आमदार व खासदार रिल चा फिल घेताना चे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल! गोंदिया, दि. 15 सप्टेंबर : गोंदिया भंडारा जिल्यात 9 व 10 सप्टेंबर