गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 8 हजरांची लाच स्वीकाताना ACB च्या जाळ्यात.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई गोंदिया, दी. 26 मे : शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक