“केंद्रातलं सरकार” येड्यांच्या जवळ आहे : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले
ओबीसी आणि मराठा मध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करते. जनसंवाद यात्रेत नागरिकांचा उ्स्फूर्त प्रतिसाद! सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी