Breaking news – डुग्गीपार पोलीस स्थानकाच्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर एसीबी ची कार्यवाई


गोंदिया, सडक /अर्जुनी, दिनांक – 25 मार्च 2021 – तालुक्यातील डुग्गीपार पोलिस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी संजय वडेट्टीवार यांच्यावर आज नुकतीच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया च्या टीम ने कार्यवाई केली आहे, सदर माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे, त्या मुळे पोलिश विभागात खळबळ माजली आहे, एका तक्रार दाराच्या तक्रारीवरून ही कार्यवाई करण्यात आली आहे, नेमका प्रकरण काय आहे, ते अजून समोर आले नाही, लवकरच संपूर्ण वृत्त देण्यात येईल, मात्र या वृता मुळे पोलीस विभागाची पोलखोल झाली आहे. सध्या डुग्गीपार पोलीस स्थानकात ही कार्यवाई करणे चालू आहे.


 

Leave a Comment