ये वेडे – कवी सुदर्शन लांडेकर

ये वेडे

कस सांगू वेडे तुला
माझ्या प्रेमाची महती
तुला रोज बघितल्याशिवाय
माझ्या जीवाला चैन नाही पडती…..

तू रोज रोज माझ्या स्वप्नात येती
रोज स्वप्नात येऊन मला तू खूप छळती
तुला असं बघून मला खूप आनंद होती
तुला रोज बघितल्याशिवाय
माझ्या जीवाला चैन नाही पडती…….

माझ तुझ्यावरच प्रेम कधीच कमी नाही होती
तुला माझ्या आयुष्यात आणून देव कृपा करती
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
हे साऱ्या जगाला मी सांगती
तुला रोज बघितल्याशिवाय
माझ्या जीवाला चैन नाही पडती………

कुठून तरी अचानक तुझ्यात आणि माझ्यात दुरावा येती
माझ्या प्रेमाला ठूकरावून तू माझ्यापासून दूर होती
मला तडपवून, माझ्या प्रेमाची अव्हेलना करून तुला आनंद होती.

तरी पण मी मरेपर्यंत तुझ्यावरच खरं प्रेम करिन असं मी तुला वचन देती तुला रोज बघितल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडती……….

C/R कवि =- सुदर्शन एम. लांडेकर
देवरी 9420191985

Leave a Comment

और पढ़ें