सडक अर्जुनी, दि. 12 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम तेली घाटबोरी येथे खासदार सुनील मेंढे यांच्या स्थानिक निधीतून 10 लक्ष रुपयाचे मंजूर निधीतून हनुमान मंदिर परिसरात समाज भवनाचे भूमिपूजन दी. 03 डिसेंबर रोजी संपन्न झाले. यावेळी तेली घाटबोरी येथील सरपंच देवानंद वंजारी, उप सरपंच राजेश राऊत, घनश्याम झिंगरे ग्राम पंचायत सदस्य, माजी पोलिस पाटील श्रीराम झींगरे, कॉन्ट्रॅक्टर दिगंबर पातोडे, रमेश उपरीकर, राजकुमार राऊत व अन्य गावकरी यावेळी उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 70