सडक अर्जुनी, दी. 12 डिसेंबर : विदर्भात ढीवर समाज मोठ्या प्रमाणात असून त्यातही भडारा- गोदीया या तलावाच्या जिल्हात मोठ्या प्रमाणात आहे. गोड्या पाण्यात मासेमारी हा मुख्य व्यवसाय असून त्या बरोबर सींगाडे ची शेती, चने- मुरमुरे विकणे , लग्नात पाणी भरणे हेही व्यवसाय करतात. या समाजात शिक्षना चे प्रमाण खूप कमी असून हा समाज गरीबी मध्ये जीवन जगत असतो. या समाजाच्या खूप समस्या असून विदर्भ तील ढीवर समाजाचे कार्य करते.
गोदीया जील्हातील उमराव मांढरे संयोजक संघर्ष वाहिनी, युवराज नागपुरे ढीवर समाज अध्यक्ष नागपूर, प्रमोद हजारे ढीवर समाज अध्यक्ष वर्धा, राहुल पडालं चद्रपुर, सुरेश शिवरकर नागपुर यांनी 7 डिसेंबर ला नागपुर येथिल हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमख्यमंत्री अजित दादा पवार, आमदार अमोल मिटकरी , अविनाश काकडे याची भेट घेहून मुख्य मागण्या समजाहून सांगून त्या पूर्ण करण्या साठी निवेदन दिले. नागपूर येथिल झीरो माईल या ठिकाणी पूर्वी असलेली वास्तू त्याच ठिकाणी बांधून द्यावे.
गोंदिया – भडारा हे तलावाचे जिल्हे असून ते तलाव भुजले त्या ची मोजणी करून तलावाचे खोली करण करण्यात यावे, यशवतराव चौवान घरकुल योजना प्रभावी पने अमलात आणून उर्वरीत लाभार्थी यांना निधी द्यावी, पंत प्रधान विश्व कर्मा योजना, प्रधान मंत्री मत्स्य संपादन योजने चा लाभ पारपारिक मासेमार याना जास्तीत जास्त द्यावे, मासेमारी विषई कायदा तयार व्हावा, ढीवर समाजाला अनु जाती, अनु जमाती सारक्या योजना महाराष्ट्र मधे द्यावा अशा अनेक समस्या माडण्यात आल्या. त्या समस्या वर हिवाळी अधिवेशनात चर्चा घडहून आणून त्या समस्या सोऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री अजित दादा पवार, आमदार अमोल मिटकरी, अविनाश काकडे यांनी 07 डिसेंबर रोजी आश्वासन दिले.