नाना पटोले यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी


साकोली, भंडारा : महाराष्ट्र राज्याचे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या स्व:गावी सुकडी येथे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सडक अर्जुनी तालुक्यातील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसुधन दोनोडे, सरपंच दिनेश हुकरे, पुष्पा खोटेले, स्वप्नील ब्राह्मणकर, रोशन बडोले, किशोर शेंडे सह अनेकांनी हजेरी लावली होती.


 

Leave a Comment