आ. सहसराम कोरोटे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेकांचा पक्ष प्रवेश


आमगांव, दिनांक : १३ ऑक्टोंबर २०२२ : तालूक्यातील ग्राम गिरोला येथे आमदार स्थानिक निधी योजने अंतर्गत सभाज भवन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेश पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे अभिनंदन आमदार सहसराम कोरोटे यांनी केले. या प्रसंगी उपस्थित संजय बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, रामेश्वर श्यामकुवर अध्यक्ष अनुसूचित जमाती,  दिगंबर कोरे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस क.आमगाव, संजय डोये, जगदीश चुटे, मा.चैतराम ढोरे, देवलाल उईके, दुलीचंद टेंभरे, अमृतलाल गौतम, परमेश कांबळे, ललित मेश्राम, सुभाष कावळे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.

आमदार सहसराम कोरोटे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पार्टीत खिलेश मिश्रा, गणेश सुखराम उके, चैनसिंगजी सोयाम, विनोद रामसिंग सोयाम, परदेशी फागु सोयाम, बबलू भाऊदास धूर्वे, रमेश सोया मारबदे, धनलाल कावळे, तिलक टेकाम, प्रमेश उके, निकेश मिश्रा यांनी प्रवेश केला.


 

Leave a Comment