शिक्षक समिती गोंदिया च्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न



  • भीमगीत गायन व काव्यलेखन स्पर्धा चा पुरस्कार

सडक अर्जुनी, दींनाक : 02 मे 2022 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया मार्फत जल्लोष जयंतीचा या उपक्रमांतर्गत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित स्वरचित भीमगीत गायन व लेखन स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धचा पुरस्कार वितरण सोहळा सडक अर्जुनी येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी किशोर बागडे तहसिलदार , सुभाष बागडे गट शिक्षाधिकारी , भूमेश्वर पटले , कविता रंगारी, सुधा रहांगडाले , चंद्रकला डोंगरवार , निशा जनबंधू , तेजराम मडावी , वंदना डोंगरवार , शालींदर कापगते , चेतन वळगाये , शिवाजी गहाणे , डॉ रुकिराम वाढई, अल्लाउद्दिन राजानी , निशा काशिवार , संगीता खोब्रागडे , वर्षा शहरे , सपणा नाईक , जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , संदिप मेश्राम , संदीप तिडके , उपस्थित होते.

जिल्ह्यातील अनेक शिक्षक बांधवांनी या स्पर्धेत सहभाग घेतला , शिक्षक समितीमार्फत ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.
या स्पर्धेत भारतीताई भेंडारकर, मनोज चाचेरे , सुनंदाताई किरसान, सुरेश बांबोळे, अस्मिताताई पंचभाई खोब्रागडे , सुधीर खोब्रागडे सर , अनिलकुमार साखरे सर, राजेंद्र बनसोड सर ,जे एम टेंभरे, वीणाताई जांभूळकर , रेखाताई शहारे ,दिनेशकुमार अंबादे , अलंकार शेंडे , सत्यवान गजभिये , एम वाय मेश्राम , छाया बोरकर , मुरलीधर खोटेले, बी ए काळसर्पे , पी बी हटवार , डी एन लंजे ,संतोष बारसागडे , शुभांगी बडोले , कृष्णा शहारे ,किरण कावळे , संगीता रामटेके , मुरलीधर खोटेले या स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या सर्व स्पर्धकांना माननीय आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य मनोहर कन्नाके सर व प्राध्यापक मिलिँद रंगारी यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी किशोर डोंगरवार, संदीप मेश्राम, एल यू खोब्रागडे, काका चौधरी,संदीप तिडके, नीलकंठ बिसेन, रमेश गहाणे, पि आर पारधी, बी एस केसाळे, कैलास हांडगे, प्रदीप रंगारी , अशोक बिसेन, श्रीकृष्ण कहालकर, दिलीप लोधी,गजानन पाटणकर, देवराम बहेकार, शोभेलाल ठाकूर, सेवकराम रहांगडाले, प्रदीप बडोले, महेश कवरे, एस डी नागपुरे,किरणकुमार बिसेन , सतीश दमाहे , दिनेश उके ,गौतम बांते , विलास डोंगरे , संजय बोपचे , विनोद बहेकर जीवन म्हाशाखेत्री , आनंद मेश्राम , मंगेश परवते , नरेश मेश्राम , जयंत रंगारी , जे बी कऱ्हाडे , अरविंद कापगते व सर्व शिक्षक समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन जी आर गायकवाड तर आभार प्रदर्शन प्रदीप बडोले यांनी मानले


 

Leave a Comment