आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते रोहयो अंतर्गत मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.


सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक – ३१ जानेवारी २०२२ – आज तालुक्यातील ग्राम बाम्हणी/सा. येथे रोहयो अंतर्गत मंजूर तलावाचे खोलिकरण बाम्हणी/स. तसेच नाला सरळीकरण कोहमारा या कामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले,  रोहयोचा माध्यमातून दोन्ही गावातील ३०० नागरीकांच्या हाताला काम मिळाले, या प्रसंगी दुलाराम चंद्रिकापुरे, कविता रंगारी जि.प. सदस्य नवनिर्वाचित, शिवाजी गहाणे पं. स. सदस्य, सविताताई तरोने सरपंच बाम्हणी/स, वंदना थोटे सरपंच कोहमारा, आनंद इडपाते, संजय शहारे, तसेच बाम्हणी/स, कोहमारा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment