तलाठी सुनील राठोड यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल त्यांचा सत्कार


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक २९ डिसेंम्बर २०२१ – तालुक्यातील ग्राम बिर्री येथे जय शिवाजी ग्रुप प्रतिष्ठान बिर्रि ग्रुप च्या वतीने शिवस्मारक अनावरण सोहळा दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सम्पन्न झाला, त्या वेळी ग्राम बोपाबोडी येथील साजा क्रमांक – ५ चे तलाठी सुनील राठोड यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला, तलाठी राठोड यांनी आपल्या कार्यातून नागरिकांना उत्कृष्ट शेवा दिल्या बद्दल त्या कार्याची पावती म्हणून त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.

त्या वेळी मुर्तिदाते, सहउदघाटक हर्ष विनोदकुमार मोदी सामाजिक कार्यकर्ता व महामंत्री भाजपा युवा मोर्चा गोंदिया जिल्हा हे प्रामुख्याने उपस्थित होते, त्याच प्रमाणे उपस्थित शुभांगीताई वाढवे, सामाजिक कार्यकर्ता, मंजूताई डोंगरवार, पं.स. सदस्य, हेमलताताई बावनकर पोलिस पाटील,  इंदूबाई परशुरामकर, अमोल बंसोड स्वस्त धान्य दुकानदार, हिरीचंद्र उके माजी सरपंच, दिपक बसोड, तुळशीराम डोंगरवार स्वस्त धान्य दुकानदार, हिरामण डोंगरवार, तुषार डोंगरवार, नामदेव तीवस्कर, प्रमोद नेवारे, व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment