खासदार अशोक नेते यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन


गोंदिया, देवरी :- दि. 18 – बाल गणेश क्रीडा मंडल, देवाटोला च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन खासदार अशोक नेते, आम. डॉ परिणय फुके, माजी आमदार संजय पुराम, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते विधिवत पूजनाने व फीत कापून करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांनी क्रिकेट खेळून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, माजी सभापती सुनंदाताई बहेकर, व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment