पोलीस अधीक्षक पानसरे यांनी जयंती निमित्त इंदिरा गांधी यांना केले अभिवादन !


गोंदिया, दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ – आज पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या छायाचित्रेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी राष्ट्रीय एकात्मक शपयेचे वाचन करून त्या पाठोपाठ उपस्थित पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी शपथेचे वाचन केले.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति, कार्य, पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्रीमती तेजस्विनी कदम, पोलीस निरीक्षक, बबन आव्हाड,  प्रमोद घाँगे, महादेव तांदले, दिनेश तायडे तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.


 

Leave a Comment