गोंदिया, दिनांक – ०४ ऑगस्ट २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार संगठण एसो. आणि राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघठण या दोन्ही संघटने च्या गोंदिया जिल्हा अध्यक्ष पदावर बबलू बाबुराव मारवाडे यांची दिनांक – ०१ जुलै २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे, राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल मानवाधिकार आणि राष्ट्रीय अधिमान्य पत्रकार संघटन नवी दिल्ली, संविधान मध्ये दिलेल्या नियमांचे पालन करीत पटेल यांनी हि नियुक्ती केली आहे, तसेच सुचनार्थ राज्य मानवाधिकार आयौग, मुख्य सचिव महाराष्ट्र, पोलीस महा संचालक महाराष्ट्र , जिल्हा अधिकारी गोंदिया , पोलिश अधीक्षक गोंदिया , पोलिश स्टेशन दुग्गीपार, आणि सर्व न्यूज पेपर सदर माहिती नियुक्ती पत्रातून दिली आहे, मारवाडे यापूर्वी जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्त होते, तसेच महाराष्ट्र केसरी न्यूज आणि राष्ट्रीय हिंदी, बहुभासिक साप्ताहिक न्यूज पेपर चे संपादक देखील आहेत, तर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई या संघटनेचे गोंदिया जिल्हा कार्य अध्यक्ष पदावर गेली दोन वर्षे पासून नियुक्ती आहे.