येत्या निवडणुकीत अश्या माणसाला मतदान करा जो तुमच्यासाठी धाऊन येतो : सरपंच हर्ष मोदी
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात दुसऱ्यांदा सौंदड गावात 50 फुटी रावण दहनाचे कार्यक्रम थाटात संपन्न. सडक अर्जुनी, दि. 13 ऑक्टोंबर : येणाऱ्या काळा बद्दल बऱ्याच