आंदोलनाची दखल ; पोलीस पाटिल भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगीती, ओबीसी इंपॅक्ट ?
गोंदियातिल ओबीसी आंदोलना एस.सी, एस.टी. आमदारांनी दिला पाठींबा. गोंदियातील ओबीसी समाजाचा आंदोलन तात्पुरता मागे. गुरवार पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर होणार आंदोलनाला सुरवात. गोंदिया, दी. 19