आमदार कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी


सडक/अर्जुनी, दिनांक – 11 एप्रिल 2021 – तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील आमदार जनसंपर्क कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली, प्रामुख्याने उपस्थित मंजूताई मनोहरजी चंद्रिकापुरे, रजनीताई गिरीपुंजे, वंदनाताई डोंगरवार, मंजूताई डोंगरवार, वंदनाताई थोटे, समीक्षाताई उदापूरे, दुलारामजी चंद्रिकापुरे, एफ.आर.टि. शहा, आशिष येरणे,महेंद्र चंद्रिकापुरे, राहुल यावलकर, अतुल फुले, महेंद्र मुनिश्वर, इक्बाल शेख, फारुख पठाण, मानिकजी चुऱ्हे, संजीव शहारे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चंद्रिकापुरे व प्रास्ताविक दुलारामजी चंद्रिकापुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंजूताई चंद्रिकापुरे उपस्थित होत्या.


 

Leave a Comment