युवक कांग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष दिनेश कोरे यांचे निधन.


गोंदिया, सड़क /अर्जुनी – दिनांक – 08 एप्रिल 2021 – तालुका युवक कांग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष श्री. दिनेश कोरे (४५ वर्षे ) मु. मनेरी यांचे रात्री झोपेत अकाली दुःखद निधन झाले, त्यांचा काही दिवसापुर्वी भिषण अपघात झाला होता, त्यातुन बापलेक थोडक्यात बचावले होते, मृत्यु पश्चात पत्नी ( उपाध्यक्ष सड़क अर्जुनी तालुका महिला कांग्रेस कमेटी ) 1 मुलगा, 1 मुलगी व मोठा आप्त परिवार आहे, कोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता अंतिम संस्कार स्थानीक मनेरी येथील मोक्षधाम भुमीत करण्यात येणार आहे. कोरे परिवाराच्या दुःखात तालुका काँग्रेस पक्ष सहभागी आहे.


 

Leave a Comment