आज इंधन दरवाडीच्या निषेधार्थ ! शिवसेनेचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार


गोंदिया, सडक/अर्जुनी, दिनांक – 05 फेब्रुवारी 2021 – शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज दिनांक – 05 फेब्रुवारी 2021 रोज शुक्रवार ला देशातील वाढत्या इंधन दरवाढी च्या निषेधार्थ तसेच केंद्र सरकार च्या निषेधार्थ ! संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेने च्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे. त्या अनुसंघाने सडक/अर्जुनी तालुक्या च्या वतीने तालुका तहसील कार्यालयावर आज 12 वाजता मोर्चा धडकणार आहे, मोर्च्याला ज्यास्तीत ज्यास्त संखेने शिव सेनिकांनी उपस्थित राहावे असे आव्हाहन आयौजकांनी केले आहे.


 

Leave a Comment