“आम्ही भारताचे लोक” महानाट्याचे आयोजन 26 नोव्हेंबर रोजी


  • संविधान गौरव दिन महोत्सव निमित्ताने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन. 

अर्जुनी मोर., दि. 24 नोव्हेंबर 2023 : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथे संविधान गौरव दिन महोत्सव निमित्ताने आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सौजन्याने अर्जुनी मोर. येथे 26 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 : वाजता संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोर. च्या विशाल प्रांगणात संविधान गौरव दिन महोत्सव निमित्ताने पद्मा -सिमा जाॅली प्रस्तुत ” आम्ही भारताचे लोक “या बहुजनांचा संगीतमय नाट्यकृती अविस्मरणीय आंबेडकरी संवाद भारतिय संविधानाची गौरवगाथा संगीतमय महानाट्या सोबत जाॅली मोरे सोबत सिमा पाटील यांचा ” भिम बुध्द गितांचा नजराणा पोवाडा, शाहिरी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे मित्रपरीवाराचे वतीने करण्यात आले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें