देवरी, दि. 21 नोव्हेंबर : बिरसा मुंडा कोण आहेत. आदिवासी बांधवांचा हक्क, जल, जंगल जमीनी साठी इंग्रजांशी लढा देणाऱ्या क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जंयती नुक्तीच साजरी करण्यात आली असता देवरी शहरात देखील आमदार सहसराम कोरोटे यांच्या उपस्थित बिरसा मुंडा जयंती देवरी शहरात साजरी करण्यात आली असून आदिवासी बांधवानी देवरी शहरात डीजे च्या तालावर रॅली काढत आनंद लुटला तर आमदार सहसराम कोरोटे याना देखील डीजेचा मोह न आवरल्याने आमदार कोरोटे यांनी देखील डीजेच्या तालावर ठुमका लावला सोबतच देवरी शहरात आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी समाजा मध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी आदिवासी बांधवाना मार्दर्शन केले.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 59