लोकहिताच्या कामांचा संकल्प करा – माजी आमदार राजेंद्र जैन


गोंदिया, दिनांक – 03 ऑगस्ट 2021 – डांगोरली ता. गोंदिया येथे श्री प्रल्हाद महंत यांच्या निवास स्थानी आयोजित जिल्हा परिषद क्षेत्र काटी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन 02 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थितांना माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांनी मार्गदर्शन केले. एक – एक कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद आहे, त्यामुळे बुथ रचना सक्षम करून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत.

कुठलाही पक्ष कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा होतो. कार्यकर्ता सक्षम होणे आणि त्या माध्यमातून पक्ष वाढविणे नितांत गरजेचे आहे. बळकट झालेल्या पक्षाच्या माध्यमातून लोकहिताच्या कामासाठी झटण्याचा संकल्प प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी करावा. यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, तालुका अध्यक्ष बालकृष्ण पटले, गोविन्द तुरकर, जितेश टेंभरे, रजनी गौतम, रमेश गौतम, सुनील पटले, प्रल्हाद महंत, सतीश कोल्हे, सनम कोल्हटकर, कालू चौहान, योगेश गौतम, चौहान, प्रदीप रोकड़े, आरजू मेश्राम, राजू तुरकर, पंढरी डोहरे, भुवन हलमारे, निहाल तुरकर, शुकलाल बाहे, शिवलाल पटले, अजय जमरे, डोलीराम डोहरे, इंदल चौहान, अनिल पिपरेवार, सुरेश मेश्राम, जीतेन्द्र पाचे, धर्मदास महंत, रविकुमार माने, लोकेश कावरे, मानिक पडवार, अरुण चौहान, पेंढारीसाव ढोहरे, बडु तूरकर, मतीन शेख, घनश्याम बाहे, विनोद पंचेश्वर, शुकलाल दूधेश्वर, गोकुल डोहरे, के. आर. डोहरे, भुवन हलमारे, अनिल बावनकर, अरुण चौहान, मतीन कुरैशी, रत्तेलाल बाहे, दुलीचंद तुरकर, छनुलाल तुरकर, चंद्रकुमार चौहान, विश्वनाथ चौधरी, गणेश बरैया, संतोष मोरिये, जतिंद्र जगने, प्रकाश बरैया, लोकेश जगने, मोहित डाहट, सोमराज नेवारे, अभय गोल सहित अन्य कार्येकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते।

डांगोरली येथे कार्यकर्तांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश.


डांगोरली येथे कार्यकर्तानी मा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी उपस्थित माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचा दुप्पटा घालून पक्षात स्वागत केले. प्रल्हाद महंत व इंदल चौहान यांचा प्रमुख नेतृत्वात कार्यकर्तांनि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेशित सर्वश्री जितेंद्र जगने, अभय गाले, मोहित अडकने, सोमराज नेवारे, गणेश बरैया, संतोष मोरिये, सुकलाल दुधबुरे, संजय उके, दीनानाथ बागड़े, डोलीराम डोहरे, धरमदास महंत, जितेंद्र पाचे, प्रदीप डोहरे, राजेश राउत, लोकेश कावरे, राजेंद्र पाचे, मनीराम डोहरे, सुरेश मेश्राम, आकाश पाचे, जुवा माने, गोपाल माने, मुकेश माने, आशीष पड़वार, महेश पचभैया, कीर्ति पंचभैया, रामदास महंत, कामता राउत, शिवराज वाघाडे, विशाल राउत, नागेश्वर वाघाडे, कमलेश मरठे, कमलेश कावरे, योगेश बाहें, पंकज डोहरे, अनिल पिपरवार, डालीराम बाहें, कुणाल करड़े, अनिल पाचे, अक्षय राऊत, उदयलाल महंत, सुनील कावरे, अमर बाहे यांनी प्रवेश केला।


 

Leave a Comment