अवैध वृक्षतोड प्रकरणी अखेर आर.एफ.ओ. सुरेश जाधव निलंबित, अनेकांवर निलंबनाची टांगती तलवार ?
तालुक्यातील सर्वच पत्रकार खोट्या बातम्या लावतात, त्रास देतात, अशी केली होती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनकडे लेखी तक्रार सडक अर्जुनी, दि. 22 ऑक्टोंबर 2023 :