पाकिस्तान चे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पॅरामिलिट्री रेंजर्सच्या ताफ्याने कॉलर पकडून ओढत नेले.
नवी दिल्ली, वृतसेवा, दिनांक : १० मे २०२३ : पाकिस्तानात अराजक माजले असून माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( पीटीआय ) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान