वर्षा पटेल यांनी गोंदियात भाग घेत केल रॅम्प वाॅक


गोंदिया, दी. ०७ ऑक्टोबर : राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते प्रफुल पटेल यांच्या धर्म पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियात आयोजित दुल्हणं सारी & फैशन शोच्या कार्यक्रमात भाग घेत रॅम्प वाॅक करून गोंदिया करांचे ध्यान आकर्षित केले आहे.



गोंदियात दुल्हणं सारी & फैशन सोरूम च्या संचालिका मनिषा अग्रवाल होरा यांनी येणाऱ्या फेस्टिवल चे अवचित्य साधून गोंदियाच्या अग्रेशन भावनात फैशन शोचे आयोजन केले असून या फैशन शो मध्ये पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्यातून रॅम्प वाॅक करणाऱ्या महिला तरुणीनी ने देखील या फैशन शो मध्ये भाग घेत अनेकांना आकर्षित केले.

तर या कार्यक्रमालां चिप गेस्ट म्हूणन आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस चे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या धर्म पत्नी यांना देखील फैशन शोचा मोह न आवरल्याने वर्षा पटेल यांनी देखील रॅम्प वाॅक करीत गोंदिया करांचे ध्यान आकर्षण करीत 50 शी च्या वयात रॅम्प वर जलवा दाखविला असून त्यांच्या या रॅम्प वाॅक ची चर्चा महिलांन मध्ये चांगलीच रंगू लागली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें