दिवाळी पूर्वी उपमुख्यमंत्राचे भंडारा वाशियांना गिफ्ट, शहराला नाट्यगृह तर पुढील वर्षी गोसे पूर्ण करण्याचे दिले आश्वासन 


साकोली, दि. 08 ऑक्टोंबर : खासदार सांस्कृतिक महोत्सव 2023 हे भंडारा जिल्हाच्या साकोली तालुका येथील होम गार्ड ग्राउंड येथे दोन दिवसीय समरोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान 07 ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते.



दरम्यान मंचावरून बोलताना भंडारा वाशियांना आज चांगलेच गिफ्ट दिले आहे. पुढील वर्षी गोसे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे आश्वसन त्यांनी दिली आहे. दरम्यान गोसे जल पर्यटनाला यापूर्वीच साडे चारशे कोटि रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री फडनविस यांनी आठवण करू दिली आहे.

दरम्यान यामुळे जगाचा नकाशावर भंडारा आणि नागपुर जल पर्यटना साठी ओळखले जाणार असल्याचे फडनविस म्हणाले आहे. तर खासदार सुनील मेंढे यांच्या मागणी वर शहराला नाट्यगृह देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जगात भारत 3 मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे सांगत फडनविस यांनी मोदी सरकार ची तारीफ करण्याचे ही विसरले नाही. हे हि विशेष आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें