सौंदड राका, कोल्हापुरी बंधाऱ्यावर लावण्यात आलेले कठड्यांचे काम झाले निकृष्ट दर्जाचे?
सडक अर्जुनी, दिनांक 11 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीवर, राका ते सौंदड या मार्गावर कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती अंदाजे दहा वर्षे पूर्वी करण्यात