डोंगरगाव ग्राम पंचायत येथे संविधान दिन साजरा.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 –  26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात संविधान दिन साजरा करण्यात आला, त्या अनुशंगाने ग्राम पंचायत कार्यालय डोंगरगाव/ख. येथे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राचे पूजन करून व प्रास्ताविक चे वाचन करून सविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित मा. सरपंच दिनेश हुकरे, उपसरपंच तुकाराम राणे, ग्रामसेवक रवींद्र बोरकर , ग्रामपंचायत सदस्य कविता कोरे, गीता ताई कठाणे, इंदल फुल्लुके ,अमोल बनसोड, खेमेशरी ताई शिवणकर , तेजस्विनी ताई खोटेले आणि संजय भाऊ डोये उपस्थित होते.


 

Leave a Comment