गोरेगाव, दि. 07 ऑक्टोंबर : तालुक्यातील मोहाडी येतील प्राचीन देवस्थान असलेलेल्या श्रीराम मंदिर देवस्थान येथे दि. २ ऑक्टोबर रोजी अर्जूनी/ मोरगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंन्द्रिकापुरे यांच्या २५१५ निधीतून पाच लक्ष रूपये चे सभागृह बांधकामांचे भुमिपुजन आमदार मनोहरराव चंन्द्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्रीराम पारधी, उपसरपंच मोहनलाल पटले, ग्रा.म. पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, समितीचे उपाध्यक्ष प्रमोद तिरेले, सचिव कमलेश पटले, तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त प्राचार्य डि.आर. चौरागडे, माजी सरपंच मदनलाल बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. बिसेन, जे. जे. पटले सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका महिला अध्यक्ष कल्पना बहेकार, तेजलाल कावडे, लक्षिराम भोयर, सुरजलाल येळे, खेमराज पटले बाबा बहेकार, संजय पारधी, चुळामन पटले, शिवराम मोहणकार, हिरामण पटले, तुलसीदास कोल्हे, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन वाय. एफ. पटले यांनी केले यावेळी गावातील नागरिक महिला पुरूष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
संजय हा सभागृहात बोलणारा आमदार आहे त्याची कार्यशैली वेळली आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
November 11, 2024
No Comments
Read More »
राजूभाऊ कारेमोरे यांना बहुमतांनी निवडून द्या : खा. प्रफुल पटेल
November 11, 2024
No Comments
Read More »
भाजपा प्रत्याशी लाडले भाई विनोद अग्रवाल का प्रत्येक ग्राम में दिल खोलकर स्वागत.
November 11, 2024
No Comments
Read More »
उन्होंने थाली छीनी, जनता ने विधायकी छीनी, इस बार परमानेंट घर बैठायेगी जनता- विधायक विनोद अग्रवाल
November 11, 2024
No Comments
Read More »