- आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम.
अमगाव, दि. 06 नोव्हेंबर : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी देवरी तालुक्याच्या हरदोली गावातील दत्त मंदिरात पूजा करून प्रचाराला दि. 05 रोजी पासून सुरवात केली. तर विशेष बाबम्हणजे संजय पुराम यांना भारतीय जनता पक्षाने सतत तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली असून 2014 ते 2019 पर्यंत ते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामे केली त्यामुळे भरतीय जनता पक्षाने त्यांना 2014- 2019 आणी 2024 असे तीन दा या मतदार संघात निवडणूक लढण्याची संधी दिली असून आपलाच विजय होईल असा विश्वास संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 198