आमदार विनोद अग्रवाल यांची आज पत्रकार परिषद, सर्व मीडिया प्रतिनिधीना आमंत्रण.


गोंदिया, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 – आमदार विनोद अग्रवाल आज २७ नोव्हेंबर २०२१ ला आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण करीत आहेत. त्या अनुषंगाने आपल्या दोन वर्षाचा लेखाजोखा (कामकाज) मांडण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर २०२१ ला हॉटेल रॉयल ऑर्किड, तिरोडा रोड गोंदिया येथे दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पत्रकार परिषद नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, करिता समस्त मीडियाच्या पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केलं आहे.


 

Leave a Comment