जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने सत्कार
३६ विद्यार्थ्याचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सडक अर्जुनी, दि. 19 मे : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ