हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौंदड देताय सुप्रशासनाचे दाखले, मासिक सभेचा अहवाल केलं जाहीररीत्या प्रसिद्ध
प्रतिनिधी / सडक अर्जुनी, दि. 19 डिसेंबर : ग्राम पंचायत सौंडद येथे डिसेंबर महिन्याची मासिक सभा दिनांक १५ डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजे पासून