प्रत्येकाणे भारतीय सविधान वाचलं पाहिजे – पी.आय. युवराज हांडे


आमगाव, दि. २८ नोव्हेंबर : शोषित, पिड़ित, उपेक्षित, वर्गाच्या सोबत अन्य समाजाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतिय सविधानानीच मणुष्याला मुलभुत अधिकार मिळाला आहे.  असे विचार येथील पोलिस निरिक्षक युवराज हांडे यांनी बौद्ध समाज समन्वय समिति केंद्र ठाणा अंतर्गत ग्राम- जवरी येथे आयोजित भारतिय सविधान दिवस समारोह कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. पोलिस निरिक्षक युवराज हांडे यांच्या हस्ते छत्रपति शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहु महाराज, बहुजनांचे उध्दारक महात्मा ज्योतिराव फुले, महीला शिक्षाणाची जनक क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, भारतिय सविधान के निर्माते विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता- रमाई यांच्या छायाचित्रा समोर ज्योत प्रज्वलित करुण माल्यार्पण करण्यात आले.

सविधान दिवस कार्यक्रमा चे अध्यक्ष बौद्ध समाज समन्वय समिति केंद्र ठाणा येथील अध्यक्ष बि.  बी.  मेश्राम होते.
पोलिस निरिक्षक युवराज हांडे यांनी उपस्थित जनसमुदाय यांना संबोधित करतांना म्हणाले की समता, बंधुत्व, न्याय , हा सविधानाचा मुलमंत्र आहे.  या मुलमंत्राला लोकांना समझावे म्हणुन भारतिय सविधाना ला प्रत्येकाणे वाचलं पाहिजे, कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणुन जवरी येथील सरपंच संगिता मेश्राम, उप सरपंच राजेश वाकले, तालुका भारतीय बौद्ध महासभा चे अध्यक्ष भरत वाघमारे, पोलिस पाटील सकुंतला पाथोड़े, प्रमुख अतिथि म्हणुन उपस्थित होते.

सविधान दिवस समारोह कार्यक्रमात प्रबोधनकार देवेंद्र रोड़गे, पराग महेंद्र, कु. त्रिवेणी हत्तीमारे, भरत वाघमारे, यानी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. सविधान दिवस समारोहात अनेक क्षेत्रात कामगिरी व प्रगती करणा-या संगिता शैलेंद्र मेश्राम सरपंच जवरी, प्रकाश मेश्राम सरपंच मानेगांव , हेमलता चौहान सरपंच खुर्सीपार, संतोष कुंभलवार उप सरपंच धावड़ीटोला, प्रियंका दिनेश डोंगरे सहा.  पुलिस निरिक्षक, अभिषेक खोब्रागड़े ( mpsc) कु. शिवाली संतोष गणविर, निर्झरा मनोज गोंडाणे, सेवानिवृत्त सैनिक कैलाश हत्तीमारे, घनश्याम हटवार, हेमंत बावनथडे़ जवरी, चरणदास साखरे गोरठा, सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर पाउलझगडे, के. बी.  दोनोड़े, लक्ष्मण चोरवाडे़ , नेहरू भांडारकर जवरी यांना समिती कडुन भारतीय सविधान व पुष्प गुछ देउन सत्कार करण्यात आले.


 

Leave a Comment

और पढ़ें