गोंदिया, दि. १७ ऑक्टोबर : सत्यकरण बाबा यात्रेत, युवा उद्योजक हरीष बन्सोड यांच्या पुढाकाराने आणि लोकनेते आमदार नाना पटोले मित्र परिवार, हरीष बन्सोड फैन्स गृप द्वारा महाप्रसाद वितरनाचे कार्यक्रम १६ ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील सत्यकरण बाबा शशिकरण पाहाडी यात्रे निमित्त तालुका काँग्रेस अनुसुचीत जाती सेल, लोकनेते आमदार नाना पटोले मित्र परीवार आणि हरीषभाऊ बन्सोड फॅन्स गृप सडक अर्जुनी यांच्या सयुक्त विद्यमाने महाप्रसाद वाटप करण्यात आली याचा परिसरातील शेकडो भावीक भक्तांनी लाभ घेतला. अति प्राचीन देवस्थान अशलेले ससेकरण मंदिरात दरवर्षी यात्रा भरते.
या यात्रेला सेकडो भकतांची हजेरी लागते. आदिवासी समाजाचे हे उगमस्थान मानले जाते. या यात्रेला प्रतेक समाजातील समाज बांधव आपली उपस्थिती लावतात. अनेकांच्या कामना देखील याठिकाणी पूर्ण होतात असी मान्यता आजही या ठिकाणी आहे.
यावेळी सडक अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, सडक अर्जुनी तालुका कांग्रेस अनुसूचित जाति सेल अध्यक्ष चे हरीषभाऊ बन्सोड , प्रदेश प्रतिनिधि दामोदर नेवारे, उपाध्यक्ष मनोज राऊत, रामलाल शाहारे, अनु जाती सेल महासचिव ब्रम्हानंद मेश्राम, रविन्द्र पंचभाई, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष लेकलाल टेकाम, शंकर मेंढे, सुधीर शिवणकर, सरपंचा ग्रामपंचायत सावंगी अनुरथा बन्सोड, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, महीला तालुका अध्यक्ष कीरण हटवार, सपना मेश्राम, शाहीद पटेल, सुधाकर कुर्वे, बंडुभाऊ कावळे, ललित खोटेले, धम्मदीप सुर्यवंशी, विष्मय बडोले, सुमेध बन्सोड, सुशिलकुमार उके, मिलिंद झिंगरे, सुरेंद्र दहीवले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.