आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तान येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन
सडक अर्जुनी, दि. 21 सप्टेंबर : अल्पसंख्यांक मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सडक अर्जुनी नगरपंचायत हद्दीत मुस्लिम कब्रस्तान येथे 10 लक्ष रुपयाच्या निधीतून मंजूर खडीकरण व सिमेंट