![](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/16eb2dcc-f970-4376-ba7d-9d08aec493ba.jpg)
प्रकरण दाबन्यासाठी दोन लाखाची मागितली लाच, सहायक पोलीस निरीक्षकाला एसीबीने ठोकल्या बेड्या
जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याची झाली होती सेटिग नागपूर, वृतसेवा, दी. ०६ फेब्रुवारी : कोराडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना