गोंदिया, दि. 23 ऑगस्ट : खासदार प्रफुल पटेल आज व उद्या गोंदिया आणि भंडारा जिल्हयाच्या नियोजित दवऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पक्ष, पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा करीता उपस्थित राहणार आहे.
दिनांक २३ ऑगस्ट २०२३ ला हेमंत सेलेब्रेशन हॉल, नागपूर रोड, भंडारा येथे दुपारी १.०० वाजता व २४ ऑगस्ट २०२३ ला एन एम डी कॉलेज सभागृह, गोंदिया येथे दुपारी १.०० वाजता कार्यकर्तांना मार्गदर्शन मेळावा आयोजित केले आहे. खासदार श्री पटेल सोबत आजी – माजी खासदार, आमदार, प्रमुख पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित राहणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहण्याचे आवाहण गोंदिया – भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने केले आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 74