
फुटबॉल स्पर्धेचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले उद्धघाटण, भर पावसात रंगणार फुटबॉल स्पर्धेचा थरार
अर्जुनी मोरगाव, दिनांक : 9 ऑगस्ट 2024 : जगासह भारतातील युवकांनाही क्रिकेटने भुरळ घातली आहे. बाल, महिला, पुरुष आज सारेच क्रिकेट खेळण्यासाठी धडपडतात. याही परिस्थितीत