मोबाईल ग्राहकांसाठी आता खुश खबर; भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने घेतला हा मोठा निर्णय
मुंबई वृत्तसेवा, दी. 25 डिसेंबर : भारतीय दूरसंचार कंपन्यांकडून दिले जाणारे सर्व रिचार्ज योजनांमध्ये इंटरनेट किंवा डेटा दिला जात आहे. बऱ्याचदा वापरकर्त्यांना डेटाची आवश्यकता नसते