शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत प्रवेश

गोंदिया, दी. 24 जानेवारी  : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे गोंदिया शहर, तालुका व सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला, खासदार प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात जनकल्याणकारी योजना व क्षेत्राच्या प्रगती व विकासाच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा वापरून शेकाडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. क्षेत्राच्या प्रगती व उन्नतीसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दिली.

पक्ष प्रवेशात गोंदिया शहर निर्मलाताई मिश्रा ( पूर्व पार्षद ), सुमन गुप्ता, सुनीता सोनवाने लहिटोला कमलेश नागपुरे, गणेश राऊत, झनक नन्हें, जब्बारटोला सुरेंद्र चिखलोंडे, निखिल बागडे, राहुल लिल्हारे, सुखचंद ढेकवार, अमित चिखलोंडे, कन्हारटोला कमलेश नागपुरे, संजीत आंबेडारे, अक्षय पटले, राहुल ढोमणे, लिखिलाल नागपुरे, आदित्य तुरकर, सूर्यभुवन तुरकर, आकाश लिल्हारे, बिरसी महेश सुरसाऊत, गिरोला लोकेश राऊत, कासा राजेश जमरे , विनोद पाचे, प्रीती शुक्ला, सतीश मरठे, प्रल्हाद जमरे , विनोद भैय्यालाल पाचे, मनीष चौधरी, आशिष जमरे, संध्या पाचे, नंदू जमरे, रामू खैरवार, राजकुमार चौधरी, किशमत जमरे, समिता जमरे, उमेश्वरी जमरे, पार्बती कावरे, ताराबाई जमरे, कृष्णाबाई चौधरी, दुर्योधन मेश्राम, राजकुमार मडावी, रुपचंद मेश्राम, संतेलाल मात्रे, सुनील जमरे, भगेश जमरे, पवन जमरे, जितू गोंडाणे, अनिल खैरवार, किशोर जमरे, रायवंतीबाई मात्रे, सुनील मडावी, राजकुमार माने, नंदू जमरे असे आहेत.

  • सडक अर्जुनी तालुक्यातील दिनेश कोरे, महेश डुंभरे सह अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

तर सडक अर्जुनी तालुका येथील दिनेश कोरे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील सोनाली प्रशांत ब्राम्हणकर, माया हिवराज राऊत, कांचन मोटघरे, अमिता लांजेवार, ईश्वर मेश्राम, कैलास कापगते, शालिनी कापगते, हरेश मेंढे, लतिका वालदे, सफीका पठाण, मोनिका काचे, किरण जनबंधू, पुनेश्वर जनबंधू, राजू चुटे, भाजीपाले, राकेश पटले, कल्पना खोटेले, शिशुकला खोटेले, धनश्री ब्राम्हणकर, लक्ष्मी कोरे, रत्ना कोरे, ललिता खोटेले, आरती बहेकार, आरती बहेकार, दुर्गा उरकुडे, रचना उरकुडे, शिल्पा मनोहर बहेकार, सुनीता चांदेवार, प्रियंका लांजेवार, लता उरकुडे, छाया लांजेवार, शुभांगी लांजेवार, सविता बनकर, रेखा लांजेवार, गीता चांदेवार, ज्योती मेश्राम, रंजना कांबळे, टेकेश लंजे, मुन्ना लंजे, राकेश लंजे, राजू कापगते, वीरेंद्र वाल्दे, सागर राऊत, नरेश भोले, विकास नेवारे, आशिष सोनवणे, पवन परशुरामकर, हरेंद्र लंजे , तुलसीदास चचाणे, धीरज कापगते, हेमंत कापगते, खेमचंद लांजेवार, अंकित कापगते, लुकेश टेकाम, धनराज टेकाम, पियुष कापगते, केविन लंजे, निलेश लंजे, विवेक बाळबुधे, दीक्षित लंजे, प्रमोद लंजे, हेमंत लंजे, मनीष मेश्राम, भूपेश लांजेवार, हेमकृष्ण लंजे, प्रणित लंजे, सेवक नाकडे, तर युवासेना सडक अर्जुनी तालुका महेश डुंभरे यांच्यासोबत विनोद ब्राम्हणकर, मुन्ना ठाकूर, जस्मित मेश्राम, प्रीती ठाकूर, सुषमा डुंभरे, हेमलता कुंभरे, हेमलता लेंडे, ललिता लेंडे, नीलकंठ कापगते, अनिल लंजे, कार्तिक झोडे, प्रकाश कुरसुंगे सहित शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, राजकुमार एन जैन, अविनाश काशीवार, केतन तुरकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, बाळकृष्ण पटले, दिनेश कोरे, शिवलाल जमरे, भय्यालाल पुस्तोडे, नानू मुदलियार, राजेश जमरे, मनोहर वालदे, नितीन टेम्भरे, आशा पाटील, रुचिता चौहान, विनीत सहारे, रवीकुमार पटले, अखिलेश सेठ, सुनील पटले, शैलेश वासनिक, प्रदीप रोकडे, करन टेकाम, नेमीचंद ढेंकवार, राहुल वालदे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें