राहूल गांधी यांनी गोपाल अग्रवाल यांना मतदान कारा असं कुठेही उलेख केलं नाही.

  • महाराष्ट्रातील सरकार पाडा, आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का ?
  • “गोंदिया” येथील आमदारच ठेकेदार आहेत : प्रदेश अध्यक्ष नाना पटोले

गोंदिया, दि. 12 नोव्हेंबर : महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी काँग्रेस चे नेते राहूल गांधी हे दि. 12 नोव्हेंबर रोजी गोंदियात आले असताना त्यानी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. संविधानात कुठे उल्लेख आहे. की महाराष्ट्रातील सरकार पाडा, आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का? तरी यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे भाजपला संविधान संपवायचं आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते गोंदिया येथील महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस चे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचार सभेदरम्यान मंचावरून बोलत होते.

  • राहूल गांधी यांनी गोपाल अग्रवाल यांना मतदान कारा असं कुठेही उलेख केलं नाही.

दरम्यान गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी गोपाल अग्रवाल याणा मतदार करा, असा उलेख देखिल केला नाही, त्यामुळे राहुल गांधी कोणाचा प्रचार करायला आले होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • “गोंदिया” येथील आमदारच ठेकेदार आहेत : प्रदेश अध्यक्ष नाना पटोले

या प्रचार सभेच्या माध्यमांतून नाना पटोले यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. नितीन गडकरी गोंदिया प्रचार सभेला येऊन गेले प्रामाणिक पणे बोलून गेले की येथील आमदारच ठेकेदार आहेत. त्यामुळे यांच्याच पक्षातील नेते उघड पणें आरोप करत आहे.

तर वेळ आली की स्वतः पळून गेले, व स्वतः म्हणतात भंडारा गोंदिया काँग्रेस मुक्त करु, असे म्हणत आहेत, दुसरीकडे तलवार यांना लिडरसिक दिली होती, त्यानी आम्हाला दाबल होत, त्यामुळे गोपाल अग्रवाल देखिल त्यांच्या भीतीने दुसऱ्या पक्षात पळून गेले होते, असा आरोप प्रफुल पटेल यांच्यावर केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें