आमगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार संजय पुराम यांनी मतदार संघ काढला पिंजून.

आमगाव, दि. 13 नोव्हेंबर : आमगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी मतदार संघ पिंजून काढत प्रत्येक गावात जाऊन मतदार रुपी आशीर्वाद घेत आहेत, 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हा समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आव्हान संजय पुराम मतदारांना करीत आहेत.

तर संजय पुराम हे 2014 ते 2019 असे पाच वर्षे आमदार असताना आणी 2019 ते 2024 या पाच वर्षात माजी आमदार असताना त्यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केली त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत तिसऱ्यांदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली असून या संधीचे सोने करून मतदार संघाचा विकास करू असा विश्वास संजय पुराम यांनी मतदारांना दिला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें