हरीष बन्सोड यांनी सशिकरण बाबा यात्रे निमित्त महाप्रसाद चे केले वितरण.

सडक अर्जुनी, दि. 09 ऑक्टोंबर : सडक अर्जुनी तालुक्यात गेली अनेक वर्षे पासून परम परागत रित्या चालत आलेल्या सशिकरण बाबा यात्रा चे आयोजन दि. 07 ऑक्टोंबर रोजी समितीच्या वतीने करण्यात आले. तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या ग्राम देवपायली जवळील डोंगराळ भागात बसलेल्या सत्यकरण बाबा शशिकरण पाहाडी वर ही यात्रा भरत असते, यात्रे निमित्त तालुका काँग्रेस अनुसुचीत जाती सेल चे तालुका अध्यक्ष हरीषभाऊ बन्सोड फॅन्स गृप सडक अर्जुनी यांच्या सयुक्त विद्यमाने महाप्रसाद चे वाटप करण्यात आले असून शेकडो भावीक भक्तांनी याचा लाभ घेतला.

यावेळी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, तालुका काँग्रेस अनुसूचित जाति सेल चे तालुका अध्यक्ष हरीष बन्सोड , प्रदेश प्रतिनिधि दामोदर नेवारे, उपाध्यक्ष मनोज राऊत, रामलाल शाहारे, अनुजाती सेलचे महासचिव ब्रम्हानंद मेश्राम, रविन्द्र पंचभाई, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष लेकलाल टेकाम, ग्राम पंचायत सावंगी येथील सरपंच अनुरथा बन्सोड, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, महीला तालुका अध्यक्ष कीरण हटवार, सपना मेश्राम, शाहीद पटेल, सुधाकर कुर्वे, बंडुभाऊ कावळे, सुमेध बन्सोड, सह अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Leave a Comment

और पढ़ें