पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आ. मनोहर चंद्रिकापुरे

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा उत्साहात.

सडक अर्जुनी, दि. 15 सप्टेंबर : आगामी काळात विधानसभेची निवडणूक लवकरच लागणार असून निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला बुत मजबूत करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर पक्षामध्ये काम करताना प्रत्येकानी पक्षामध्ये काम करताना स्वतःची जबाबदारी समजून घेऊन जबाबदारीचे वहन वेळेवर केलं तर निश्चितच यश संपादन करायला वेळ लागणार नाही. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी म्हणून कामाला लागावे असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. ते जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहामारा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेला दि. 14 सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करताना बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रेम कुमार रहांगडाले, यांनी सुध्दा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार, महिला अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, जी. प. सदस्य सुधाताई रहागडाले, नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, माजी जि. प. सदस्य रमेश चूर्हे , सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डी. यू. रहांगडाले, नगरपंचायत सभापती दीक्षाताई भगत, नगरसेवक आनंदकुमार अग्रवाल, नगरसेविका कमिनी कोवे, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर पंधरे, सरपंच शामराव वासनिक, वनिता कोरे, उज्वला हटवार, कुंदा काशीवार, नितेश गुरनुले, श्यामकला करचाल, सचिन येसनसूरे, गुलाब तोंडफोडे, वेदवंती उईके, कृष्णाजी ठलाल, उमराव मांढरे, भोला कापगते, मुन्ना देशपांडे, आस्तिक परशुरामकर, ईश्वर कोरे, रुपविलास बापू कुरसुंगे, देवाजी बनकर, अनिल बिलीया, रमेश बडोले, संध्या श्रीरंगे, शेरु भाई पठाण, ओमराज दखणे, रमेश इडपाते, चंद्रकुमार बहेकार, मुनेश्वर कापगते, रामरतन डोंगरवार, भागवत झिंगरे, शेखर चांदेवार, प्रमोद लांजेवार, धनलाल कवास, संजय शहारे, प्रवीण कानेकर, श्रीराम झिंगरे, अशोक इडपाते, अफरोज पठाण, जगन्नाथ लंजे, मिनेश्वरी बोपचे, सोनाली ब्राह्मणकर, वर्षा राऊत, लता रमेश गहाणे, मंगला उईके, चित्रलेखा कोडापे, विनायक कोरे, तेजराम चुटे, धनिंद्र चव्हाण, माणिक लंजे, विजय मेश्राम, मधुकर हर्षे, सुरेश झोडे, संघमित्रा डोंगरे, डॉक्टर सेवकराम राहंडाले, वृषाली बडोले, रामदास तोडफोडे, ममता रहांगडाले, सदाराम लाडे, संजय वाघाडे ,सुनील कापगते, राकेश ब्राह्मणकर भूपेश डोंगरवार, मनीषा चौधरी, ग्यानीराम कापगते, शालिक पटणे, रमेश गहाणे, ईश्वरदास सयाम, प्रमोद परशुरामकर, विवेकानंद परशुरामकर, कमलेश वालदे, यांच्यासह शेकडो च्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें