राजेश बन्सोड यांचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव

गोंदिया, दि. 16 ऑगस्ट : महसूल दिना निमित्त राजेश बन्सोड पोलिस पाटील पाउलदौना याना कायदा व सुव्यवस्था या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेल्या 77 व्या स्वातंत्र्यादिनी धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा, जिल्हाधिकरी प्रजित नायर, डेप्युटी कलेक्टर मानसी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील भोंगळे, उप जिल्हाधिकारी निवडणूक अंबेकर, DSO प्रशांत इंगोळे आणि सर्व जिल्हा कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.

 

Leave a Comment

और पढ़ें